सांगोला: महावितरण खांबात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एक शेळी ठार तर अनेक शेळ्या मृत्युमुखी; मेडशिंगी गावातील घटना
Sangole, Solapur | Jul 23, 2025
सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावातील मुख्य चौकात विजेच्या शॉकमुळे एक शेळी जागीच मृत्युमुखी पडली, तर अनेक शेळ्या जखमी...