तासगाव: तालुक्यातील मतकुणकी येथे पुन्हा शक्तीपीठ महामार्गाची मोजणी पाडली बंद, शेतकऱ्यांनी भजनातून केला राज्य सरकारचा निषेध
Tasgaon, Sangli | Jul 20, 2025
या शक्तिपीठ हायवेने आम्ही झालोय हैराण, या देवेंद्र फडणवीस ने रचलंय आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत...