भुसावळ: हतनूर धरणाचे 18 दरवाजे आज उघडण्यात आले धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जातोय
Bhusawal, Jalgaon | Jul 30, 2025
भुसावळच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले हतनूर धरणातून तापी नदीत पात्रात 34 हजार 574 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी...