नागपूर शहर: फुटाळा तलाव येथे अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Nagpur Urban, Nagpur | Aug 6, 2025
पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील फुटाळा तलाव, सार्वजनिक विसर्जन पॉईंट जवळील तलावाच्या पाण्यात पाच ऑगस्टला दुपारी बारा वाजता...