घनसावंगी: रुई भागात बिबट्याचा हल्ला ; पोलीस कॉन्स्टेबल योगेश गायके यांचे शेतकऱ्यांना आवाहन
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे, तसेच रुई भागात नुकताच बिबट्याने गायिवर हल्ला करून गाय ठार केली आहे, त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याच्या हल्ल्याचे तपशीलरुई भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक गाय मृत्युमुखी पडली आहे, अशी घटना आता अनेक ठिकाणी वारंवार घडत आहे.शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याच्या हल्ल्याने धोक्यात आले आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे.तिर्थपुरी पोलीस ठाण्याचा शेतकऱ्यांना आवाहनति