दिल्ली येथे आत्महत्या केलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या व काही शिक्षिकांकडून होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळून, दहावीत शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली उडी मारून आत्मह