लाखांदूर: विरली खुर्द मध्ये संस्यास्पद मृत्यूने खडबड ; हत्या की नैसर्गिक मृत्यू? तपासात उघड होणार सत्य.
तालुक्यातील विरली खुर्द गावात एका इसमाच्या संशयास्पद मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना तारीख 8 नोव्हेंबर च्या रात्री घडल्याची समजते तर दुसऱ्या दिवशी नवनवेंबर रोजी सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली मृत व्यक्तीचे नाव बुद्धिमान धनविजय वय 35 राहणार विरली खुर्दशी असून त्याच्या मृतदेह घरासमोरच झोपलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे त्यामुळे सदर मृत्यू हा नैसर्गिक की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला असून यासंदर्भात लाखांदूर पोलीस तपास करीत आहेत