स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा कडुन प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीवर रेड करुन कंटेनरसह एकुण १,५४,१३,६००/- रु. चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक उप विभाग हिंगणघाट परीसरात पेट्रोलिंग करित असतांना स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, "कटेनर क्रमांक जि.जे. २७ टि.डी. ९९१६ या मधुन शासणाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखूची