सेलू: सिंदी येथे पाठलाग करून ४४ हजार ८८० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त; आरोपी पसार, सिंदी पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Jul 31, 2025
नाकाबंदी करून ४४ हजार ८८० रुपयांची देशी विदेशी सिंदी पोलिसांनी जप्त केली. घटनास्थळावरून आरोपी मात्र पसार झाला. ही कारवाई...