अंबरनाथ: बदलापूर येथे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून अल्पवयीन मुलाला मारहाण
आज बदलापूर येथे मतदान पार पडत आहे. अशातच आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास शिंदेंच्या शिवसैनिकांकडून अल्पवयीन मुलीला मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. मात्र या प्रकरणी शिवसैनिक ॲड. मंगेश गवळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपांचे खंडन केलं आहे.