दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे गट क्रमांक 342 व 343 मध्ये ऊस तोडणी सुरू असतानाच त्यामध्ये बिबट्याचे बछडे दिसून आल्यानंतर ऊस तोडणी कामगारांनी त्वरित शेतमालक अंबादास दगू पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी त्वरित वन विभागाचे वनपाल यांच्याशी संपर्क साधून त्यांनी वनरक्षक गोरख गांगोडे यांना त्वरित घटनास्थळी जाऊन बछडे ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या नंतर वनरक्षक गांगोडे यांनी त्वरित बिबट्याचे बचडे ताब्यात घेतल्याची माहिती आज वनरक्षक गोरख गांगोडे यांनी दिली आहे .