भंडारा: जिल्ह्यात विविध ठिकाणी जुगार व दारु अड्यावर धाड; दोन लाख ४९ हजार ७९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Dec 7, 2024
भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी निर्देशित केल्यावरून...