नगराध्यक्षा एड प्रियदर्शनी उईके यांच्या हस्ते यवतमाळ हॉकर्स असोसिएशनच्या उद्घाटन सोहळा पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल यवतमाळ हॉकर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, आयोजक मंडळ आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.