साकोली: राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार भेलच्यासमोर कांद्याने भरलेला ट्रक उलटला,चालक जखमी, साकोली उपजिल्हा रुग्णालयात केले भरती
Sakoli, Bhandara | Jul 20, 2025
साकोली ते लाखनी दरम्यान असलेल्या मुंडीपार भेलच्या समोर 16 चाकी ट्रक अनियंत्रित झाल्याने रविवार दि. 20 जुलैला सायंकाळी...