भुसावल शहरातील सुरू असलेल्या संतोषी माता परिसरात पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे या ठिकाणी कोणतीही फलक लावण्यात न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली याबाबत माजी नगराध्यक्ष विजय मोतीराम चौधरी यांनी शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी टाकीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नसून काम अचानक कशामुळे थांबवण्यात आले याचयाचीही कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत नगराध्यक्षांनी प्रतिक्र