शिरपूर तालुक्यात 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातील दुर्गम भागात वन्यजीव प्राण्याने दोघांवर हल्ल्या केल्यामुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे,या हल्ल्यात गंभीर जखमींवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे रेफर करण्यात आले आहे .