हिंगणा वांनाडोंगरी येथे गणेश कॉलनी भाग्यश्री बोहरे हे काम करत असताना अचानक एक आवाज आली व ते बाहेर येऊन बघतात तर त्यांना त्याचे घरा बाहेर असलेले वेल वर एक बगळा दिसला त्यांनी वेळ न गमावता लगेच *विदर्भ सर्प मित्र समिती* मेंबर *आकाश मेश्राम* यांना संपर्क केला आणि आकाश मेश्राम काहीच वेळात तिथे पोहचले त्यांनी बगळा बघितला तर तो नायलॉन माझा यांचा मध्ये फसलेला होता आकाश त्याला लगेच मांजा मधून सुटका केली त्या बगळा ला पूर्ण पने बघून निसर्ग मुक्त केले बोहरे परिवार यांनी त्य