जालना जिल्हा पोलीस दलाकडून स्व. स्वप्नील भिसे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार.. आज दिनांक 13 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा पोलीस दलातील स्व. स्वप्नील भिसे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार असून, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. या कठीण प्रसंगी जालना जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी एकत्र येत संवेदनशीलतेने पुढाकार घेत एकूण १ लाख ७८ हजार रुपये इतकी आर्थिक मदत जमा