भुसावळ येथील मुख्य शाखेत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मंडळस्तरीय महत्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष तथा संयुक्त महामंत्री (एनएफआयआर), राष्ट्रीय सचिव (आयएनटीयूसी) डॉ. प्रवीण बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली.
भुसावळ: भुसावळ येथील मुख्य शाखेत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची मंडळस्तरीय परिषद संपन्न - Bhusawal News