कळवण तालुक्यातील नांदुरी ते साकोरेफाटा जवळ मोटरसायकल क्रमांक एम एच 41 बीबी 31 45 ला स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच 41 99 93 धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती नांदुरी पोलिसांनी दिली असून नांदुरी पोलिसात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे .
कळवण: साकोर फाट्याजवळ मोटरसायकल शिफ्ट गाडी अपघातात दोघेजण गंभीर नांदूरी पोलीसात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल - Kalwan News