जळगाव: अमळनेर-जळोद रस्त्यावर ३ लाखांचा १५ किलो गांजा हस्तगत; दोघांना अटक; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
अमळनेर पोलिसांनी मंगळवारी १५ जुलै रात्री १०.३० वाजता केलेल्या कारवाईत ३ लाख रुपये किमतीचा १५ किलो गांजा जप्त करत दोघांना...