नागपूर शहर: बेरोजगार झाला आणि चेन स्नेचींग सुरू केली, आरोपी अडकला गुन्हे शाखेच्या ताब्यात : अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त
Nagpur Urban, Nagpur | Jul 18, 2025
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 18 जुलैला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात विविध ठिकाणी चेन...