वर्धा जिल्ह्यातील एक उरली येथे येथे श्री दत्त जयंती उत्सव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव समाज मंदिर बस स्टॉप जवळ हरिभक्त परायण मयूर महाराज दळणे आर्गन वादक हरिभक्त परायण विठ्ठल महाराज ठाकरे पॅड वादक सुरज महाराज व तबलावादक हरिभक्त परायण गोपाल महाराज मोरे झाशी वादक हरिभक्त परायण विनोद महाराज कोकाटे गायक हरिभक्त परायण रमेश महाराज चरडे यांचा समाज मंदिरामध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्य