प्रभाग क्रमांक ९ मधून महावीर ढक्का यांचा उमेदवारी अर्ज दाखल विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार – ढक्का.. आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचे समर्थक महावीर ढक्का यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी त्यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना महावीर ढक्का यांनी सांगितले की, प्रभागात आतापर्यंत अनेक विकासकामे करण्यात आली असून, त