अमरावती: डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते उद्घाटन;
Amravati, Amravati | Jul 25, 2025
दि. ब्लाईंड वेलफेअर असोसिएशन संचालित डॉ. नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालय आणि आश्रित अंध विद्यालयाचा ५९ वा वर्धापन दिन...