हिंगणघाट:नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कलोडे चौकात उभ्या कंटेनरवर आयशर ट्रक मागून धडकला या अपघात एक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून गंभीर जखमीचे नाव रोहित सहदेव प्रजापती वय २१ मध्येप्रदेश, असे आहे. प्राप्त माहितीनुसार आयशर ट्रक क्रमांक सी.जी.०८ ए.टी २३७५ हा नागपूर वरून संत्र घेऊन बंगलोर येथे जात असताना शहरातील कलोडे चौकात उभा, असलेल्या कंटेनर क्रमांक टि एन २८ बी के ५६३७ वर आयशर मागून जाऊन धडकला या अपघात रोहित सहदेव प्रजापती गंभीर जखमी झाल