सुरगाणा: खुंटविहीर ते पिंपळसोंड रस्त्यावर दरड कोसळली , सुरगाणा तालुक्यात पावसाचा कहर अनेक गावांचा संपर्क तुटला
Surgana, Nashik | Jul 7, 2025
गेल्या दोन दिवसा पासून सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसाने कहर केला असून खुंटविहीर ते पिंपळसोंड रस्त्यावर दरड कोसळल्याने...