पारोळा: न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली तसेच वैवाहिक जाेडप्यातील वाद मिटुन सुखी संसारासाठी मनोमिलन घडुन आले.
Parola, Jalgaon | Dec 13, 2025 पारोळा येथील न्यायालयात दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते, सदर लोकदालतीचे पॅनल प्रमुख तसेच न्यायाधीश मा. श्री. एस. डी. हरगुडे हे होते तर पॅनल पंच म्हणून ॲड. श्रीमती. व्ही. ए. सुर्यवंशी यांनी काम पाहिले.