पत्रकार संरक्षण समिती आर्वी शाखेच्या वतीने आयनॉक्स हॉल येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अमर काळे होते संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे अध्यक्षस्थानी होते आमदार दादाराव केचे शेतकरी आरक्षण प्रणेते शैलेश अग्रवाल डीवायएसपी चंद्रकांत ढोले तहसीलदार हरीश काळे वक्ते राम खुर्दळ डॉक्टर रिपल राणे , डॉ.सय्यद मज्जिद, शेख सत्तार, शशांक चतारेआशिष घुमे उपस्थित होती कार्यक्रमाचे संचालन प्रा.कल्याणी वानखेडे यांनी केल