नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळालेले आहे यावर भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदाराव राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या विकासावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाली असल्याची यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.