कळमनूरी: घंटागाडी कामगाराचे तीन महिन्यापासून वेतन रखडल्याने कुटुंबीयावर उपासमारीची वेळ,कळमनुरी न.पा.कार्यालयासमोर कामबंद आंदोलन.
Kalamnuri, Hingoli | Jul 31, 2025
कळमनुरी शहरातील घंटागाडी कामगारांचे गेल्या तीन महिन्यापासून वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने...