वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलिसांनी वॉश आऊट मोहीम राबवून 13 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट
Wardha, Wardha | Jan 10, 2026 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पोलिसांनी वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली कात्री तळेगाव व अनेक परिसरामध्ये जाऊन पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली . अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले व पोलीस उपनिरीक्ष सुदाम सुरजुसे यांच्या मार्गदर्शनात अनेक शेत शिवारामध्ये जाऊन मोहा दारू विक्रेतांवर धडक कारवाई करण्यात आली व एकूण 13 लाख 77 हजार रुपयाचा माल नष्