कुडाळ: जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन; जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती
Kudal, Sindhudurg | Jul 31, 2025
महसूल विभागाचे काम जनतेसमोर आणण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला...