लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे उर्स निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कारागृहात भेट देऊन बाबांना चादर चढविली. तसेच सर्वांचे कष्ट मिटो व चांगले आरोग्य लाभुन भरभराट होवो अशा शुभेच्छा व्यक्त करून कारागृह अधीक्षक श्री कुमरे यांच्याशी कारागृहाच्या कार्याबाबत व व्यवस्थे बाबत चर्चा केली.