बुलढाणा: आ.पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून ख्रिस्ती समाजाचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
Buldana, Buldhana | Jul 11, 2025
भाजपाचे आ.गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यात ख्रिस्ती समाज आक्रमक झाला असून मोठ्या संख्येने रस्त्यावर...