नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कारंजा (घाडगे) जवळील ओरिएंटल टोल नाक्याजवळ असलेल्या बोरगाव फाट्यावर गुरुवारी ता. १८ डिसेंबर गुरुवारला रात्री सुमारे ८.३० वाजता झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. अशी माहिती ता. १९ ला वन विभागाकडून देण्यात आली.