खुलताबाद: शहरासह वेरुळमध्ये ‘नोटीस बॉम्ब’चा स्फोट..! मार्किंग पाहून अतिक्रमणधारक हादरले; काहींनी घेतली स्वतःहून माघार
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 22, 2025
आज दि २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की खुलताबाद शहरासह वेरुळ लेणी समोरील अतिक्रमण ते कन्नडकडे...