जालना: खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची गुंडेवाडी शिवारात मोठ्ठी कारवाई;विना परवाना असलेले 320 मेट्रीक टन खताचा साठा जप्त
Jalna, Jalna | May 29, 2025
खरीप हंगामाच्या तोंडावर जालना जिल्ह्यात अवैध, बोगस आणि अप्रमाणित खतांचा काळाबाजार सुरू झाला आहे. उत्पादनाची कोणतीही...