खुलताबाद: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 29, 2025
आज दि एकुणतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता माहिती देण्यात आली की खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींच्या...