देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गामाता मंदिर जवळ शिवीगाळ का करतो याचा जा विचारण्यासाठी गेलेल्या निशा धुळे यांना लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केल्याने विजय जाधव यांच्या विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय राऊतकरीत आहे