पारोळा: पारोळ्यात व्यापारी महासंघाच्या वतीने औद्योगिक वसाहतीची मागणी
Parola, Jalgaon | Oct 17, 2025 व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात औद्योगिक वसाहत व्हावी अश्या मागणी चे निवेदन आ अमोल पाटील यांना देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यात असा एकही उद्योगधंदा नाही जो तरूणांना रोजगार देऊ शकेल म्हणून पारोळा शहरातील युवक हे रोजगारासाठी मोठ मोठ्या शहरात स्थलांतरित होत आहेत जर का शहरात औद्योगिक वसाहत झाली तर काही प्रमाणात येथे ही रोजगार उपलब्ध होऊ शकेल म्हणून शहरात औद्योगिक वसाहत एम आय डी सी ची गरज आहे