भुसावळ: माझ्या कालखंडात अनेक प्रकल्पाचे कामे पूर्ण झाले मात्र मंत्री गिरीश महाजन यांचं १ तरी मोठा काम दाखवा एकनाथ खडसेंचा सवाल
Bhusawal, Jalgaon | Jul 26, 2025
मी मंत्री असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठे प्रकल्प केले मात्र मंत्री गिरीश महाजन पंचवीस वर्षापासून मंत्री आहेत आमदार...