मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिनल करनवाल मॅडम व जिल्हा आरोग्य अधिकारी मा.श्री. भायेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मा. तालुकाआरोग्यअधिकारी डॉ.गिरीश गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र पातोंडा व प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव तालुका जळगाव येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. त्यात 11शस्त्रक्रिया करण्यात आल्या.उपस्थित सर्जन डॉ प्रांजली पाटील मॅडम ,प्राथमिक आरोग्य केंद्र पातोंडा वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पवार तसेच डॉ हेमंत पाटील सर आणि धामणगाव येथील वैद्यकीय अधिकारी व येथील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.