आजरा: उत्तूर शासकीय योग, निसर्गोपचार महाविद्यालयाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन.
Ajra, Kolhapur | Jun 13, 2025 उत्तूर येथील शासकीय योग निसर्गोपचार महाविद्यालयात जगभरात तील विद्यार्थी शिक्षणासाठी येथील अशी. तसेच या विद्यालयातून नामवंत तज्ञ घडतील असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी व्यक्त केला. आज शुक्रवार दिनांक 13 जून दुपारी एक वाजता ते उत्तुर येथे उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते.