संगमेश्वर: आंबा घाटात दख्खन येथे दरड कोसळली; गावच्या नळपाणी योजनेचे पाईप गाडले गेल्याने नळयोजना ठप्प
Sangameshwar, Ratnagiri | Jun 21, 2025
आंबा घाटातील दख्खन नजीक दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मातीच्या ढीगाऱ्या खाली दख्खन गावाला...