आर्णी: शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी प्रहार,मनसे व वंचित च्या वतीने करण्यात आले चक्काजाम आंदोलन
Arni, Yavatmal | Jul 24, 2025
प्रहार जनशक्ती पक्ष, मनसे वंचित च्या वतीने आर्णी येथे पाण्याच्या टाकी जवळ चक्काजाम करून आंदोलन करण्यात आले. यावेळी...