आरोग्य विभाग,जिल्हा परिषद जळगाव.
**१डिसेंबर "जागतिक एड्स"दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पारोळा व ICTC सेंटर कुटीर रुग्णालय पारोळा यांच्या संयुक्त विद्यमानाने पोस्टर व बॅनर्स, रॅली आयोजित करून जनजागृती करण्यात आली.**
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस साजरा_ केला जातो. ** *हा दिवस जागतिक स्तरावर एचआयव्ही / एड्सबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी आहे.* **दिवसाचे मूळ उद्दिष्ट — एचआयव्ही/एड्सची माहिती पसरवणे, लोकांमध्ये शिक्षण व समज वाढविणे, आणि अशी स्थिती निर्माण करणे ज्यात सर्वांना आरोग्यसेवा, मानवी हक्क व सहकार्य मिळावं. ** ---💡 घोषवाक्ये : या वर्षाचे जागतिक एड्स दिनाचे अधिकृत थीम : *"विघटनांवर मात करा, एड्सविरुद्धच्या प्रतिसादात बदल घडवा."**