घाटंजी: अंजी नाईक शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने लंपास केले स्टार्टर,घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Jul 17, 2025
फिर्यादी सुजित विनायक पवार यांच्या तक्रारीनुसार फिर्यादीने त्याच्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता शक्ती कंपनीचा सोलर...