"पाणी आडवा पाणी जिरवा"व जमिनीचे पाण्याची पातळी वाढविण्याचे ध्येय लक्षात घेऊन, व शेतात राबणाऱ्या जनावरांना सुद्धा पाण्याची उपलब्धता होण्याच्या उद्देशाने निलज( पारशिवनी) येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
पारशिवनी: जमिनीचे पाण्याची पातळी वाढविण्याचे ध्येय लक्षात घेऊन,शेतात राबणाऱ्या जनावरांना पाण्याची उपलब्धता वरिल वनराई बंधारा - Parseoni News