दिनांक 17.11.2025 ला पंचायत समिती सभागृह कुरखेडा येथे मा. माता व बालसंगोपन अधिकारी , डॉ. Hulke सर यांचे अध्यक्षतेखाली अर्भक व बालमृत्यू अन्वेषण सभा घेण्यात आली.
944 views | Kurkheda, Gadchiroli | Nov 18, 2025 दिनांक 17.11.2025 ला पंचायत समिती सभागृह कुरखेडा येथे मा. माता व बालसंगोपन अधिकारी , डॉ. Hulke सर यांचे अध्यक्षतेखाली अर्भक व बालमृत्यू अन्वेषण सभा घेण्यात आली. सदर सभे मध्ये माहे एप्रिल 25 ते ऑक्टोबर 25 पर्यंत झालेल्या अर्भक मृत्यू व बालमृत्यू बाबत आढावा घेण्यात आला. अर्भक मृत्यू व बालमृत्यू बाबत आढावा घेताना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काय चुका झाल्यात....त्यांचेकडून सदर मृत्यू कसे टाळता आले असते याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना अवगत करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले......तसेच यापुढे आपल्याला अर्भक मृत्यू आणि बालमृत्यू कसे टाळता येतील यावर योग्य ते मार्गदर्शन करून योग्य ते औ